Monkeypox ची रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य आणि केंद्र सरकारने खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत | Sakal Media |

2022-05-23 514

Monkeypox चे रुग्ण युरोप आणि अमेरिकेत मोठ्याप्रमाणावर वाढत असल्याने आता भारतात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. मंकीपॉक्सची रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या देशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे.
#monekeypox #monkeypoxnews #monkeypoxvirus #monkeypoxnewsupdates #monkeypox

Videos similaires